Registration No. : J.A.L./ J.A.L./ R.S.R. (C.R.) 316 dated 02/06/1990
home   About us   Profile   Services   Deposit   Loans   Directors   Photo Gallery   Suggestion   Contact Us
DNSP
DNSP
DNSP
DNSP
DNSP
 
Vishesh Thev Yojna
 
 
   
 
 
 
our profile
  ३१ मार्च २०१९ रोजी पतसंस्थेची एकूण ठेवी रु. १४४. ०५ कोटी आणि एकूण कर्ज रु. ११३. ९२ कोटी
 
  सन २०१२ महाराष्ट्र शासन सहकारनिष्ठ व सहकार सुगंध पुरस्कार प्राप्त मराठवाड्यातील एकमेव पतसंस्था
 
  सातत्याने लेखा परीक्षण वर्ग 'अ' व सातत्याने महत्तम लाभांश देणारी पतसंस्था
 
  निःस्पृहपणे काम करणारे संचालक मंडळ
 
  विनम्र व तत्पर सेवा देणारा कर्मचारी वर्ग
 
  सर्व शाखा व मुख्यालय संपूर्णपणे संगणकीय तंत्रज्ञानासह
 
  जालना मुख्य शाखा - बदनापूर शाखा - मंठा शाखा - परतूर शाखा येथे संस्थेच्या मालकीच्या इमारती
 
  दोन तपापासून (२९ वर्षांपासून) समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेवून जिल्ह्याच्याही विकासात सहभाग घेणारी पतसंस्था
 
  दीन दुबळ्यांना आधार देणारी पतसंस्था
     
  ०७ शाखा व ०१ विस्तार कक्ष अशा विस्तारासह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आर्थिक पाठबळ देवून सक्षमपणे स्वावलंबी बनण्यासाठी साहाय्यभूत होणारी पतसंस्था
 
  संस्थेचे सभासद व त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच एखादा विशेष योगदाना निमित्त गौरव करून त्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देणारी पतसंस्था
 
  भारतभर माफक दरात डी. डी. (अ‍ॅट पार चेक) देण्याची सुविधा
     
  कोणत्याही शाखेत पैसे भरणा करण्याची सुविधा
 
  कर्ज रकमेवर विमा संरक्षण
 
  आकर्षक महत्तम ठेव व्याजदर, आकर्षक आवर्ती ठेव योजना
 
  संस्थेच्या मुख्य शाखा, बदनापूर, मंठा व अंबड शाखेमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध
 
 
 
Copyright © 2015 Devgiri Nagari Sahkari Patsanstha, Jalna     Powered by : Ameya Computers